नमस्कार दोस्तानो
नेशनलपार्क मधील हा सरडा त्याच्या माने जवळचे रंग बघा
pravasi
Wednesday, July 7, 2010
Sunday, June 20, 2010
नमस्कार दोस्तानो ,
मी दोन फोटो ब्लॉग वर प्रकाशित केलेत कसे वाटले प्रतिक्रिया सांगा.मला निसर्ग फार
आवडतो .निसर्गात कशी मिलावट नसते सारे काही शुद्ध असते निसर्ग आपल्याला भरभरून देतो आपलीच
मुठ बंद असते .निसर्गाचा भरभरून आस्वाद घ्या.आता पावसाला चालू आहे निसर्गाचे विविध अविष्कार
ह्याच पावसात दिसतात .फक्त डोळे उघडून पहा .

Saturday, June 19, 2010
bee eater
Subscribe to:
Comments (Atom)