Sunday, June 20, 2010

नमस्कार दोस्तानो ,
सप्टेम्बर २००९ मधे मी गावी गेलो होतो तेवा मी एक फुलपाखराचे छायाचित्र घेतले होते।
मला त्या फूलपाखराचे शासत्रीय नाव माहित नाही हे फूलपाखरु दोन हाताच्या पंजा ईतके होते
कुणाला त्याचे नाव माहित असेल तर सांगा.

No comments:

Post a Comment