नमस्कार दोस्तानो ,
मी दोन फोटो ब्लॉग वर प्रकाशित केलेत कसे वाटले प्रतिक्रिया सांगा.मला निसर्ग फार
आवडतो .निसर्गात कशी मिलावट नसते सारे काही शुद्ध असते निसर्ग आपल्याला भरभरून देतो आपलीच
मुठ बंद असते .निसर्गाचा भरभरून आस्वाद घ्या.आता पावसाला चालू आहे निसर्गाचे विविध अविष्कार
ह्याच पावसात दिसतात .फक्त डोळे उघडून पहा .
No comments:
Post a Comment